Tag: Dapoli

अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेल्या जागेचा बिगरशेती परवाना रद्द -किरीट सोमय्या यांची माहिती

दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेल्या जागेचा बिगरशेती परवाना रद्द करण्यात आला आहे. हा परवाना फरवणुकीने घेण्यात आला…

OBC आरक्षण नाहीत, तर निवडणुका नाहीत, नाना पटोले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.

अवकाळी पावसाचा पर्यटन व्यवसायाला फटका

रत्नागिरी : कोकणामध्ये पर्यटन व्यवसायाला अवकाळी पावसामुळे चांगलाच फटका बसला आहे. कोकणामध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटकांची संख्या सध्या रोडावली आहे. कोकण किनारपट्टी वरील छोटे-छोटे व्यवसाय यामुळे अडचणीत आले आहेत. गेल्या काही…

सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये वादविवाद

दापोली – आमदार भास्कर जाधव ज्येष्ठ आहेत, त्यांनी सल्ला देत रहावा, असा उपरोधिक टोला रायगडचे खा. सीनील तटकरे यांनी लगावला. पक्षबदल अनेकजण करत असतात, हा बदल आमिषापोटी झाला असा आरोप…

नगराध्यक्षा परवीन शेख यांचा पदाचा राजीनामा

दापोली : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा मंगळवारी सुपूर्द केला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये…

मनसे विभाग अध्यक्ष ऋषिकेश हेदुकर भाजपामध्ये दाखल

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष ऋषिकेश सुहास हेदुकर यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला प्रेरित होऊन ते भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले आहेत. युवा…

शेखर आग्रे राष्ट्रवादीत

दापोली : तालुक्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ क्रिकेटपटू शेखर आग्रे यांनी माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या दापोली नगर पंचयतीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीनं शिवसेनेकडून उदयनगर परिसरातून निवडणूक…

दापोलीत शिक्षकाच्या घरात साडेपाच लाखांची चोरी

दापोली : तालुक्यातील जालगाव येथील विद्यानगरमध्ये राहणारे आणि पेशानं शिक्षक असलेले सचिन खटावकर यांच्या घरातून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी त्यांनी अज्ञाता विरोधात दापोली पोलीस…

पोलीस मित्र संघटने तर्फे मौजे दापोली येथील वृद्धाश्रमाला भेट व फराळ वाटप

दोन दिवसावर आलेला दिवाळी सण आपल्या प्रमाणे वृद्धाश्रमात देखील साजरा व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शादाब जिलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र संघटनेने मौजे…

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील रत्नागिरी जिल्हा दौरा…

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.