Tag: Dapoli

दापोलीत तापमानाचा पारा वाढला! कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअसवर

दापोली : दापोलीत मागील २४ तासांत तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवेने दिलेल्या माहितीनुसार, दापोलीतील कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर किमान तापमान १४.७…

दापोली येथील यू.के. पब्लिक स्कूलमध्ये रमजान महिन्याचे उत्साहात स्वागत

दापोली : दारूल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट संचलित यू.के. पब्लिक स्कूल, मौजे दापोली येथे पवित्र रमजान महिन्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात…

नवे यश संपादन करण्यासाठी, 45 दिवसांच्या ‘MHT-CET क्रॅश कोर्स’चे टाळसुरेमध्ये आयोजन!

टाळसुरे, (दापोली) : विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दार उघडणाऱ्या ‘MHT-CET’ परीक्षेत यश संपादन करण्यासाठी टाळसुरे विद्यालय आणि प्रभुदेसाई ट्युटोरिअल यांनी एकत्रितपणे 45 दिवसांच्या ‘MHT-CET क्रॅश कोर्स’चे आयोजन केले आहे. या क्रॅश…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चंद्रनगर शाळेत शिक्षण व आनंदाचा अनोखा संगम

दापोली: २७ फेब्रुवारी २०२५ रोजी, मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त, कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा दापोलीने चंद्रनगर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक…

देवरुख एसटी आगारात मद्यधुंद कर्मचाऱ्याचा राडा; तालुकाप्रमुखावर हेल्मेटने हल्ला

देवरुख – देवरुख एसटी आगारात एका मद्यधुंद कर्मचाऱ्याने गुरुवारी (दि.१३) मोठा राडा घातला. संतोष राठोड नावाच्या या चालक-वाहकाने दारूच्या नशेत अधिकारी वर्गाशी गैरवर्तन केले. तसेच, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर…

दापोलीतील यु. के. पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

दापोली : दारुल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट संचालित यु.के. पब्लिक स्कूल, दापोली येथे बुधवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये मराठी…

माझी मराठी- अभिजात मराठी !

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या अभिजातपणाबद्दल काही महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर भाष्य केले. लिखित साहित्य, ग्रंथ वगैरे साधने मराठी भाषेला…

दापोलीचे माजी नगरसेवक काशिनाथ वेल्हाळ यांचं निधन

दापोली : दापोली नगरपरिषदेचे माजी नगरसेवक काशिनाथ अनंत वेल्हाळ यांचं आज (दिनांक २६ फेब्रुवारी, २०२५) सायंकाळी ७:०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते दापोलीतील नटराज नाका येथे वास्तव्यास होते. वेल्हाळ…

गिम्हवणे येथील स्वयंभू श्री भानेश्वर            

– बाबू घाडीगांवकर, जालगांव दापोली गिम्हवणे येथील स्वयंभू श्री भानेश्वर भगवान शंकराची स्वयंभू देवस्थाने ही अतिशय दुर्गम वा खडतर ठिकाणी आहेत. दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील मुख्य ग्राम वस्तीपासून अतिशय दूर,…

शिवजयंती विशेष: क्षितिज कलामंचाचा अभिनव उपक्रम, 300 विद्यार्थ्यांनी वाचली शिवचरित्रावरील पुस्तके!

दापोली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने क्षितिज कलामंचाने यंदाची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली. टाळसुरे, मुरूड आणि चंद्रनगर येथील तीन शाळांमधील…