दापोलीत पोलिसासह चौघांना कोट्यवधींच्या व्हेल माशाच्या उलटीसह अटक
दापोली: दापोली येथील सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने 17 ऑक्टोबर रोजी दापोली बस स्थानकामागे एका कारमधून सुमारे 4 किलो 833 ग्रॅम व्हेल माशाची उलटी (अॅम्बरग्रीस) जप्त केली, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.…
