Tag: Dapoli

कोकण विभाग प्राथमिक शिक्षक समितीचा भव्य मेळावा व शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

दापोली: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोकण विभागातर्फे दापोली येथील सेवावृत्ती शिंदे गुरुजी सभागृहात १३ एप्रिल रोजी भव्य मेळावा आणि शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याध्यक्ष विजय कोंबे…

गतस्मृतींची गजबज- नव्हे, आठवांची गजबज

उपक्रमशील शिक्षक, प्रथितयश साहित्यिक तथा शाहीर राष्ट्रपाल सावंत यांचे नवे पुस्तक ‘गतस्मृतींची गजबज’ आज प्रकाशित होत आहे. चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात अतिशय दिमाखदार समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य,…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनाचे शानदार उद्घाटन

दापोली: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनाचे उद्घाटन कोकण कृषी विद्यापीठातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात थाटात संपन्न झाले. या सोहळ्यास स्वागताध्यक्ष राज्यमंत्री योगेश कदम, अधिवेशनाचे…

गटशिक्षणाधिकारी सांगडे यांचेकडून साखळोली शाळेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव

दापोली : दापोली तालुक्याचे नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी आज सकाळी साखळोली नं. १ शाळेला आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील पॅट चाचणी, शाळा दुरुस्तीचे काम आणि शालेय कामकाजाची…

दापोलीच्या आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासव पिल्लांचा महोत्सव सुरू

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माचा उत्साहपूर्ण महोत्सव गुरुवार, 10 एप्रिलपासून सुरू झाला आहे. 10 एप्रिल ते 10 मे या कालावधीत हा महोत्सव पर्यटक आणि स्थानिकांसाठी…

मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय अधिवेशन 12 व 13 एप्रिल रोजी दापोलीत

दापोली : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक 12 व…

शिक्षक संघ हेच प्राथ. शिक्षकांच्या समस्या सोडविणारे प्रभावी व्यासपीठ- संतोष कदम

दापोली शिक्षक संघ आयोजित शिक्षक संघ प्रवेश कार्यक्रमात प्रतिपादन दापोली- अगदी केंद्र संघटकापासून ते राज्याध्यक्षांपर्यंतचा थेट सुसंवाद असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव शिक्षक संघटना आहे. अगदी तळागाळातील…

खेडमध्ये सिंधुरत्न योजना कार्यशाळा आणि खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा संपन्न

खेड : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली खेड येथील श्रीमान द. ग. तटकरी सभागृहात सिंधुरत्न योजना तालुकास्तरीय कार्यशाळा तसेच खरीप हंगाम २०२५ पूर्वतयारी आढावा बैठक नुकतीच पार पडली.…

दापोली तालुक्यातील भाजपा कार्यालयात भाजपाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दापोली, दिनांक ५ एप्रिल २०२५ – दापोली तालुक्यातील केळसकर नाका येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कार्यालयात आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हाध्यक्ष…

दापोलीत “काव्यलीला” कवितासंग्रहाचा आज प्रकाशन सोहळा

दापोली : साहित्य क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू करणारा आणि काव्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरणारा “काव्यलीला” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दापोली येथे आयोजित करण्यात आला आहे. कवयित्री श्रीमती सुनिता दिलीप बेलोसे…