ए.जी. हायस्कूल उंबर्लेच्या मुलींचे राष्ट्रीय लाठी व दांडपट्टा स्पर्धेत देदीप्यमान यश

दापोली: दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूल म.ल.करमरकर भागशाळा उंबर्लेच्या विद्यार्थिनींनी दि. १० व ११ मे २०२५ रोजी चैतन्य सभागृह, सोहनी हायस्कूल, दापोली येथे आयोजित […]

आ. रोहित पवार यांचा दापोलीत शिवसेनेतर्फे सत्कार

दापोली, ११ मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आम. रोहित पवार यांच्या दापोली दौऱ्यादरम्यान दापोली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट […]

दापोलीतील गावतळे गावाजवळ जळालेली ‘मगर’ आढळली, वन विभागाने गुन्हा नोंदवला

दापोली : दापोलीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या मौजे गावतळे (ता. दापोली) येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारील सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती तुषार महाडीक, सर्पमित्र (वाकवली, […]

दापोलीत MCA ची विभागीय क्रिकेट अकादमी, रॉयल गोल्डफिल्ड येथे होणार स्थापना

दापोली : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (MCA) दापोली तालुक्यातील वाघवे येथील रॉयल गोल्डफिल्ड संकुलात विभागीय क्रिकेट अकादमी सुरू करणार आहे. राज्यातील गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी […]

दापोलीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

दापोली:- दापोली-दाभोळ रस्त्यावर सार्वजनिक शौचालयासमोर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला दापोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. […]

आंजर्ले समुद्रकिनारी एका महिलेचा बुडून मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी एका २२ वर्षीय महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तन्वी निलेश पारखी (वय २२, रा. विश्रांती वाडी, पुणे) […]

चंद्रनगर येथे शिक्षक-बालक- पालक मेळावा

दापोली- चंद्रनगर येथील कला क्रीडा शिक्षण संस्थेच्या वतीने चंद्रनगर शाळेत नुकतेच शिक्षक-बालक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एका दिमाखात समारंभात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतर्गत […]

चंद्रनगर शाळेत निरोप समारंभ

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे नुकतेच इयत्ता सातवी उत्तीर्ण होऊन दुसर्‍या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले […]

दापोलीजवळील हर्णे समुद्रकिनारी व्हेल माशाच्या उलटीचा संशयित पदार्थ सापडला, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला

दापोली: तालुक्यातील हर्णे बायपास रोडजवळील समुद्रकिनारी असलेल्या दगडात मंगळवारी (दि. ६) दुपारी ५ ते ६ किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थ आढळून आला. दापोली पोलीस […]

दापोलीच्या हर्णे येथे पार्किंग वादातून हिंसक हाणामारी; 11 जणांवर गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील हर्णे येथे गाडी पार्किंगच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी दापोली पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ मे रोजी […]