Tag: Dapoli

संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीचा एस.एस.सी. परीक्षेत उत्कृष्ट निकाल

दापोली : “ज्ञानदीप” दापोली संचालित संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीने इ. १० वीच्या एस.एस.सी. परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शाळेतील ५७ विद्यार्थ्यांपैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण…

दापोलीत विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली: तालुक्यातील करजगाव-बुरुमवाडी येथे विहिरीत पडून सहदेव बाबाजी चांदवडे (वय ७१) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. १० मे) दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मृताच्या मुलाने, संदेश सहदेव…

ए.जी. हायस्कूल उंबर्लेच्या मुलींचे राष्ट्रीय लाठी व दांडपट्टा स्पर्धेत देदीप्यमान यश

दापोली: दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूल म.ल.करमरकर भागशाळा उंबर्लेच्या विद्यार्थिनींनी दि. १० व ११ मे २०२५ रोजी चैतन्य सभागृह, सोहनी हायस्कूल, दापोली येथे आयोजित राष्ट्रीय लाठी व दांडपट्टा स्पर्धेत…

आ. रोहित पवार यांचा दापोलीत शिवसेनेतर्फे सत्कार

दापोली, ११ मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आम. रोहित पवार यांच्या दापोली दौऱ्यादरम्यान दापोली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट दापोली तालुक्यातील…

दापोलीतील गावतळे गावाजवळ जळालेली ‘मगर’ आढळली, वन विभागाने गुन्हा नोंदवला

दापोली : दापोलीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या मौजे गावतळे (ता. दापोली) येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारील सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती तुषार महाडीक, सर्पमित्र (वाकवली, ता. दापोली) यांनी ९ मे…

दापोलीत MCA ची विभागीय क्रिकेट अकादमी, रॉयल गोल्डफिल्ड येथे होणार स्थापना

दापोली : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (MCA) दापोली तालुक्यातील वाघवे येथील रॉयल गोल्डफिल्ड संकुलात विभागीय क्रिकेट अकादमी सुरू करणार आहे. राज्यातील गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी MCA चे अध्यक्ष…

दापोलीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

दापोली:- दापोली-दाभोळ रस्त्यावर सार्वजनिक शौचालयासमोर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला दापोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल, ८ मे…

आंजर्ले समुद्रकिनारी एका महिलेचा बुडून मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी एका २२ वर्षीय महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तन्वी निलेश पारखी (वय २२, रा. विश्रांती वाडी, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे.…

चंद्रनगर येथे शिक्षक-बालक- पालक मेळावा

दापोली- चंद्रनगर येथील कला क्रीडा शिक्षण संस्थेच्या वतीने चंद्रनगर शाळेत नुकतेच शिक्षक-बालक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एका दिमाखात समारंभात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतर्गत आकर्षक व शालोपयोगी बक्षीसे देऊन…

चंद्रनगर शाळेत निरोप समारंभ

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे नुकतेच इयत्ता सातवी उत्तीर्ण होऊन दुसर्‍या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. एका विशेष समारंभात या…