दापोली तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: मातेनेच आपल्या ५ वर्षाच्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी विकले

दापोली : तालुक्यातील एका हृदयद्रावक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आपल्याच पोटच्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला केवळ आर्थिक फायद्यासाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार […]

दापोलीत बेकायदा जुगार अड्ड्यावर छापा, एकाला अटक, रोख रक्कम आणि साहित्य जप्त

दापोली: दापोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत (Crime No. 2025) काणे गल्ली येथे ०२/०७/२०२५ रोजी सायंकाळी १७:३० वाजता एका बंद टपरीच्या बाजूला चालवण्यात येणारा बेकायदा जुगाराचा अड्डा […]

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरसकर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील […]

दापोली येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद 

दापोली : दापोली येथे ९ नोव्हेंबर २०२३ रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेप्रकरणी १६ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५:२८ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ११६/२०२५) […]

रत्नागिरी जिल्ह्यातील १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील १५ पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या या सन्मानचिन्हाने त्यांच्या […]

दापोलीत झालेल्या वादावादीत कोयता हल्ल्याची तक्रार

दापोली : शहरातील पोस्ट ऑफिस गल्लीसमोर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीत एकावर कोयत्याने वार करून दुखापत केल्याची घटना बुधवारी (दि. ६ डिसेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास […]

दापोलीत भावकीत कंदाल, 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

दापोली – शहरातील काळकाई कोंड इथं मालमत्तेच्या वादातून भावकीत कंदाल झाल्यानं दापोली पोलीस स्टेशनमध्ये एकाच कुटुंबातील माणसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये 14 जणांच्या […]

दापोलीत एस. टी. बसवर दगडफेक, गुन्हा दाखल

दापोली/प्रतिनिधी खेड – दापोली मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसवर अज्ञात व्यक्तीननं दगडफेक करून 8 हजार रूपयांचं नुकसान केलं आहे. दगडफेक करून ही व्यक्ती फरार झाली आहे. पोलीस […]