उंबर्ले विद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न
दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे नुकतीच शिक्षक-पालक सहविचार सभा शालेय समितीचे अध्यक्ष रविंद्र कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेत इयत्ता दहावीच्या…