सावधान : तॉक्ते चक्रीवादळ येतंय! काय खबरदारी घ्याल?

अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘तॉक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या किनारपट्टीलादेखील बसणार आहे. मुंबई, ठाणे पालघर भागांत यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत सुद्धा प्रशासनाने खबरदारीच्या उपाय […]

निसर्ग चक्री वादळ ग्रस्तांना मदतीचा हात

कोकण वेलफेअर सोसायटी- कुवैत, अरिहंत फाऊंडेशन – नवी मुंबई व स्टार फाऊंडेशन खेड – दापोली यांच्या मार्फत सर्व नागरिकांना मोफत पत्रे व मेंबत्ती चे वाटप

दापोलीत आणखी एकाचा शॉक लागून मृत्यू

निसर्ग चक्रीवादळामध्ये दापोली तालुक्यातील गव्हे येथील सचिन लिंगावळे यांच्या घराचे पत्रे उडाले होते. त्यामुळे घरात पाणी शिरून लाईटचे बोर्ड खराब झाले होते. सचिन लिंगावळे आज […]

कोकण कृषी विद्यापीठ झाडांना देतंय जीवनदान

दापोली तालुक्यातील वेळवी येथे उन्मळून पडलेल्या नऊ आम्रवृक्षांना दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डाॅ संतोष वरवडेकर, समीर झगडे, राजेंद्र आग्रे, राजेश गोरिवले, संतोष बुरटे आणि चंद्रकांत कांबळे यांनी प्रत्यारोपण करून जीवनदान दिले.

ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी सुचवलेले मुद्दे

ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी तातडीनं काय उपाय योजना करता येतील हे सुचवलं आहे. मदत पोहोचायला सुरुवात झाली आहे. पण मदतीचा वेग आणखी वाढला पाहिजे. आपण कल्पना न केलेली हानी कोकणकिनारपट्ट्यात झाली आहे. प्रत्येकानं शक्त ती मदत करणं आवश्यक आहे. मंदार फणसे यांनी केलेलं आवाहन गंभीरपणे घेणं आवश्यक आहे.