Tag: Corona

877 एकूण पॉझिटिव्ह, बरे झाले 627, ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह 219

आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 877 झाली आहे. दरम्यान 38 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या…

लॉक डाऊन 15 जुलैपर्यंत कायम

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी मिशन ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन ची मुदत 15 जुलै 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

दापोलीत 16 पॉझिटिव्ह, गावं जाणून घ्या

दापोली मधून घेण्यात आलेल्या 80 स्वॅब पैक 16 जणांंचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे दापोलीकर चांगलेच चिंतीत झाले आहेत. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवा बिरादार यांनी दिली.