राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर : प्रयोगभूमीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम

चिपळूण: औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चिपळूणतर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित पाच दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर मौजे कोळकेवाडी येथील प्रयोगभूमी शिक्षण केंद्रामध्ये संपन्न झाले. २४ फेब्रुवारी […]

शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न; विविध विषयांवर चर्चा

चिपळूण: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक प्राथमिक शिक्षक पतपेढी शाखा चिपळूण येथे रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी राज्य कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष संतोष […]

चिपळुणात शिवप्रेमींचा विजयः पुतळ्यावरील ‘श्रीमंत’ शब्द हटवला!

चिपळूण : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यावरील ‘श्रीमंत’ हा शब्द अखेर हटवण्यात आला आहे. या शब्दावर मराठा क्रांती प्रतिष्ठानने आक्षेप घेतल्यानंतर, चिपळूण […]

पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी घेतली उदय सामंत यांची भेट

युवासेना सचिव पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी युवासेना दौऱ्यात रत्नागिरी येथे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी “युवा विजय महाराष्ट्र” दौऱ्याचे […]

जिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं ३० रोजी चिपळूण येथे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने काविळतळी, चिपळूण येथे जिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं ३० जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलं आहे. आदर्श […]

शिंदेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; सहदेव बेटकर ‘काँग्रेसवासी’

‘काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देणार’ मुंबई : गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांच्या विरोधात एक वर्षांपूर्वी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ज्यांच्या नावाची […]

कोकण प्रादेशिक पक्षाचे नेते ॲड. ओवेस पेचकर आक्रमक

माजी आमदार रमेश कदम व रईस अलवी यांच्याविरोधात केली  तक्रार रत्नागिरी : महाविकास आघाडीचे नेते, माजी आमदार रमेश कदम व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे […]

सेक्सटॉर्शनच्या जाचाला कंटाळून चिपळूणात युवकाची आत्महत्या

चिपळूण – तालुक्यातील तिवरे या गावातील एक युवक सेक्सटॉर्शनच्या कचाट्यात सापडला आणि ब्लॅकमेल आणि धमकीमुळे शेवटी त्याने आत्महत्या केली. हा खळबळजनक घटना घडल्यामुळे आता पुणे मुंबईचं लोन चिपळूणसारख्या शहरांमध्ये आल्याची भीती व्यक्त होत आहे.

पोलीसांना ही माहिती कळवा अन्यथा येऊ शकता अडचणीत

रत्नागिरी : जिल्ह्याला २३७ कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आंबा व मासेमारी हा व्यवसाय प्रामुख्याने येथे केला जातो तसेच रत्नागिरी, चिपळूण व खेड […]

कौतुकास्पद! चिपळुणची दिशा करणार २६ जानेवारीला राजपथवर संचलन

चिपळुण येथील डिबीजे महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिशा पातकर हिची २६ जानेवारी २०२२ रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली आहे. दिशा ही तृतिय वर्ष सायन्स मध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच योगासने व त्वायकोंदो यामध्ये नेपुण्य प्राप्त केले आहे. त्वायकोंदो यामध्ये ब्लॅक बेल्ट धारक आहे.