महामार्ग चौपदरीकरणातील प्रलंबित कामांना गती द्या: आ. निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना; डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होणार

चिपळूण  – मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. आता पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, या कामाला गती देण्यासह अन्य प्रलंबित […]

रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर प्राप्त

रत्नागिरी : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रत्नागिरी आणि चिपळूण नगरपालिकेसाठी प्रत्येकी एक अशा दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. या टेंडरमुळे आपत्ती […]

बांग्लादेशी नागरिकाला आश्रय दिल्याप्रकरणी चिपळूणमधून एकाला अटक

चिपळूण: खेड:- तालुक्यातील कळंबणी येथील एका हॉटेलजवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दहशतवादी विरोधी पथकाने यापूर्वी गजाआड केलेल्या बांग्लादेशी नागरिकाला आश्रय देणाऱ्या जॉनी मुल्लू मुल्ला (वय […]

वाशिष्ठी नदीत दुर्घटना : पोहताना अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

चिपळूण: वाशिष्ठी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. तलहा मन्सूर घारे, वय १५, असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव […]

चिपळुणात आगीचे सत्र सुरूच! बारदान गोडाऊन भस्मसात

चिपळूण: चिपळूण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वणवे आणि आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. डोंगररांगांपासून ते सपाट मैदानांपर्यंत आगीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जैवविविधतेचे मोठे […]

माजी खासदार विनायक राऊत १० मार्च रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर; तिवरे येथे मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती

चिपळूण: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत हे सोमवार, १० मार्च २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते […]

चिपळूण तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आर. के. पवार यांची निवड, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

चिपळूण : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुका शाखा चिपळूणची सर्वसाधारण सभा नुकतीच चिपळूण पाग येथे पार पडली. जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर […]

सॅनिटरी नॅपकिन वाटप: स्टार युनियनचा स्तुत्य उपक्रम

चिपळूण: महिला दिनानिमित्त स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्सने सामाजिक बांधिलकी जपत चिपळूण शहरातील युनायटेड इंग्लिश हायस्कूल आणि आंबडस येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप […]

श्रमिक सहयोग संस्थेला आविष्कार शिक्षण संस्थेचा ‘अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार’ जाहीर

नाशिक: आविष्कार शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा ‘अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार’ यावर्षी कोळकेवाडी येथील श्रमिक सहयोग संस्थेला जाहीर केला आहे. संस्थेच्या सचिव […]