पत्रकार दीपक भागवत यांच्यावर चिपळूणमध्ये हल्ला; १०-१५ जणांवर गुन्हा दाखल, अद्याप कोणालाही अटक नाही

चिपळूण: पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांवर चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी बहादूरशेख नाका येथे […]

चिपळूणमध्ये मोफत मेंदू पक्षाघात (Cerebral Palsy) तपासणी शिबिर

चिपळूण : मुकुल माधव फाउंडेशन, बी.के.एल. वालावलकर रुग्णालय आणि फिजिओथेरपी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणमध्ये ‘सेरेब्रल पाल्सी’ (मेंदू पक्षाघात) मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले […]

अरुण ढंग यांना संगणकशास्त्र विषयात पीएचडी प्रदान

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे अरुण ढंग यांना श्री. जे. जे. टी. विद्यापीठाकडून संगणकशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी नुकतीच प्रदान […]

दापोलीच्या सभापती पदी उन्मेष राजे, तर गुहागरची धुरा प्रणव पोळेकर यांच्याकडे; रत्नागिरीतील नव्या दमाच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

रत्नागिरी: आगामी पंचायत समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या […]

लाचेची मागणी करणारा सावर्डे पोलीस ठाण्याचा श्रेणी पीएसआय आणि खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

१५ हजारांची लाच स्वीकारताना कारवाई रत्नागिरी : अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल आणि डीजेआर फॉर्म देण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार […]

चिपळूण हाफ मॅरेथॉनमध्ये दापोलीच्या साईप्रसाद वराडकरचे सुवर्णपदक

चिपळूण : चिपळूण येथे १ डिसेंबर रोजी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत प्लास्टिक कचरा मुक्तीच्या संदेशाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध वयोगटांच्या धावण्याच्या शर्यती घेण्यात आल्या. यातील १६ […]

चिपळूणचे ज्येष्ठ सहकार नेते व प्रसिद्ध व्यापारी संजय रेडीज यांचे निधन

चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच चिपळूणमधील नामांकित व्यापारी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व […]

चिपळूणच्या पर्यटनात, सौंदयात भर घालणारी फोटो गॅलरी – आमदार शेखर निकम

वनविभागाच्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उदघाटन रत्नागिरी : कोकणच्या निसर्गरम्य परिसरात सह्याद्रीच्या कुशीत आणि समुद्रकिनाऱ्याच्या सान्निध्यात वसलेल्या चिपळूण येथे वनविभागाच्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स […]

विजयादशमी विशेष: भारताचे पहिले वन्यजीव नाटक ‘संगीत बिबट आख्यान’ चिपळूणमध्ये सादर होणार

चिपळूण : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारताच्या नाट्यपरंपरेत एक नवा अध्याय रचला जाणार आहे. देशातील पहिले वन्यजीव नाटक ‘संगीत बिबट आख्यान’ २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ […]

चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला; पेंडाबे-खडपोली पर्यायी मार्गाने वाहतूक

रत्नागिरी  – चिपळूण तालुक्यातील पिंपळी नंदिवसे येथील प्रजिमा २३ साखळी क्रमांक १/०० खडपोली पूल आज रात्री १०:३० वाजता कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. […]