पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ जहाजाचे अपहरण केले, रत्नागिरीच्या 2 तरुणांसह 7 भारतीय 10 बंधकांमध्ये
रत्नागिरी : मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटांपासून 40 नॉटिकल मैल अंतरावर समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ या मालवाहू जहाजावर हल्ला करून 10 खलाशांना बंधक बनवले आहे.…
