ब्रेकिंग :
रात्री सव्वाअकरा वाजता प्राप्त अहवालांमध्ये 47 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
प्राप्त अहवाल खालील प्रमाणे
रत्नागिरी – 17
कळंबणी – 13
दापोली – 12
कामथे – 2
संगमेश्वर – 2 आणि
मंडणगड – 1
यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 661 इतकी झाली आहे
दापोलीतील सर्व पॉझिटिव्ह रुग्ण हे हर्णे या गावातील आहेत.