रविराज हांगे यांची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

दापोली : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक-कर्मचारी क्रीडा स्पर्धेअंतर्गत दापोली तालुक्यातील पालगड बौध्दवाडी शाळेचे शिक्षक रविराज हांगे यांनी तालुका व विभागस्तरीय खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय […]

53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीचे वर्चस्व

53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीचे वर्चस्व

बागवेवाडी येथे अखेर BSNL टॉवर सुरू; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

राजापूर: तालुक्यातील बागवेवाडी (Bagvewadi) आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मौजे बागवेवाडी येथील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चा मोबाईल टॉवर अखेर सुरू झाला आहे. यामुळे कित्येक वर्षांपासून नेटवर्कच्या समस्येने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिपळूण हाफ मॅरेथॉनमध्ये दापोलीच्या साईप्रसाद वराडकरचे सुवर्णपदक

चिपळूण : चिपळूण येथे १ डिसेंबर रोजी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत प्लास्टिक कचरा मुक्तीच्या संदेशाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध वयोगटांच्या धावण्याच्या शर्यती घेण्यात आल्या. यातील १६ […]

विज्ञानदिंडीने दापोली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ

दापोली : सरस्वती विद्यामंदिर जालगाव येथे ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ विज्ञानदिंडीच्या जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्यमंत्री योगेश कदम […]

मुनाफ युसुफमिया वाडकर यांची एमइएस महिला महाविद्यालय, दापोलीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी दापोलीची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत एमइएस महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या अध्यक्षपदासाठी मुनाफ युसुफमिया वाडकर यांची […]

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC ची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली

मुंबई : महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेल्या अत्यंत लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात […]

रत्नागिरी पोलिसांचा नवा इंटरसेप्टर वाहनाचा लोकार्पण सोहळा; वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होणार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. आज […]

महायुतीत खेडमध्ये तणाव: जागावाटपावरून भाजप नेत्यांचा राजीनामा देण्याचा इशारा

दापोली – कोकणातील खेड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने भाजपला अवघ्या तीन जागा देऊन बोळवण केल्याचा आरोप करत खेड, दापोली […]

रत्नागिरी नगरपालिका निवडणूक: महायुती जागावाटप ठरले – भाजपला  ६ जागा

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. प्रदीर्घ चर्चेनंतर भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी […]