दापोलीतील ‘श्रावणधारा काव्योत्सव’ साहित्यप्रेमींसाठी ठरला अविस्मरणीय

दापोली: कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), दापोली शाखेच्या वतीने आयोजित ‘श्रावणधारा काव्योत्सव’ हा साहित्यप्रेमींसाठी एक संस्मरणीय सोहळा ठरला. काव्यवाचनाचा सुरेख वर्षाव, नवोदित कवींच्या भावनिक आविष्काराने आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित…

दापोली तालुक्यातील सर्पमित्रांचा १५ ऑगस्ट २०२५ पासून वन्यप्राणी बचाव कार्य थांबविण्याचा निर्णय

दापोली : तालुक्यातील सर्पमित्रांनी १५ ऑगस्ट २०२५ पासून कोणत्याही प्रकारच्या वन्यप्राणी बचाव कार्य (रेस्यु) थांबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, जनजागृती, सामाजिक कार्य आणि वृक्षारोपण यासारखी इतर कामे सुरू राहतील,…

चिपळूणचे प्रशांत यादव १९ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश…

दापोली अर्बन बँकेच्या ६६व्या वार्षिक सभेत सभासद सन्मान आणि ९% लाभांश जाहीर

दापोली : दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या ६६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी नवभारत छात्रालयातील शिंदे गुरुजी सभागृहात उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. या सभेला…

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त शाश्वत शेती दिन साजरा

दापोली : हरितक्रांतीचे प्रणेते आणि भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या १०० व्या जयंतीच्या निमित्ताने ७ ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन म्हणून…

खेड न्यायालयाने संजय कदम, वैभव खेडेकरसह ३३ जणांची केली निर्दोष मुक्तता

खेड : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर बेकायदेशीर रॅली काढून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह ३३ जणांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांनी…

राजापूरमध्ये सर्पदंशाने नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

राजापूर: राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथे एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत मुलाचे नाव श्रावण विकास भोवड असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.…

संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘क्रांती दिन’ उत्साहात साजरा

दापोली : संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली येथे ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत वेशभूषा, संवाद सादरीकरण आणि देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यासारख्या विविध…

वरवडे येथे आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न

वरवडे : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी संचलित श्री चंडीकादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था (एफ.एफ.पी.ओ.), इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन, रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउन…

चिपळूणातील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी हत्या प्रकरणाचा उलगडा, नातेवाईक आरोपी अटकेत

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे घडलेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या क्रूर हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर आले असून, चिपळूण तालुक्यातील गोंधळे…