आ. शेखर निकम, आ. योगेश कदम, कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्यपदी

रत्नागिरी : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, दापोली विधानसभा मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांची निवड झाली आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*