रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती, ह.भ.प. शरद बोरकर यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६८ वर्ष होते. शुक्रवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.