corona update

दापोली मधून घेण्यात आलेल्या 80 स्वॅब पैक 16 जणांंचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे दापोलीकर चांगलेच चिंतीत झाले आहेत. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवा बिरादार यांनी दिली.

16 जणची माहिती खालील प्रमाण…

आडे ता. दापोली-10

जालगाव ता.दापोली-01

हर्णे ता. दापोली-01

बुरोंडी ता. दापोली-01

टेटवली मोहल्ला ता.दापोली-01

मुगीज ता.दापोली-01

फॅमिली माळ ता.दापेाली-01

 

आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -599

बरे झालेले रुग्ण -437

मृत्यू-25

एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-137+1