जिल्ह्यात आज बाधितांपेक्षा बरे होणारांची संख्या अधिक

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज ६२६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१६९५ वर पोहोचली आहे. आज ७७२ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या १४६३५ वर पोहोचली आहे. यापुर्वीचे मृत्यु रुग्ण एक आणि आज वीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गुरूवारी (दि. २९)जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी १३६
▪️दापोली ४५
▪️खेड १३
▪️गुहागर ६५
▪️चिपळूण ४७
▪️संगमेश्वर ५६
▪️राजापूर ६३
▪️लांजा ११
एकूण ४३६
अॅटीजेन
▪️रत्नागिरी १५
▪️दापोली ११
▪️खेड १५
▪️गुहागर २०
▪️चिपळूण ७
▪️संगमेश्वर ११२
▪️लांजा ८
▪️राजापूर २
एकूण १९०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*