रत्नागिरी जिल्ह्यात आज ११ नवे कोरोना पॉझिटिव्ह


रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज ११ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०२५२वर पोहोचली आहे. आज ५४ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९७४७वर पोहोचली आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती आज मंगळवारी (दि. १६) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
आरटीपीसीआर
▪️दापोली १
एकूण १
अॅटीजेन
▪️रत्नागिरी ५
▪️दापोली ३
▪️खेड १
▪️गुहागर १
एकूण १०

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*