पालगड येथे भीषण अपघात, ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
पालगड (दापोली): शिरखळ पुलाजवळ आज सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. विकास नरहर काळे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पालगड येथील…
पालगड (दापोली): शिरखळ पुलाजवळ आज सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. विकास नरहर काळे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पालगड येथील…
खेड: “सॅल्यूट द सायलेंट” या उपक्रमांतर्गत जेसीआय खेडने खेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना दरवर्षी जेसीआयकडून या उपक्रमांतर्गत गौरविण्यात येते.…
नवी दिल्ली : कोकण रेल्वेला गव्हर्नन्स नाऊ यांच्याकडून देण्यात येणाऱ्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कोकण रेल्वेला ‘नेतृत्व पुरस्कार’ (Leadership Award) आणि ‘पायाभूत सुविधा नेतृत्व पुरस्कार’ (Infrastructure leadership Award)…
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे पाणीपुरवठा टाकीजवळ दरदिवशी सुमारे वीस टनांहून अधिक ओला-सुका कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या…
दापोली : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दापोली शहरात रविवारी भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन…
रत्नागिरी: श्रीदेव भैरी देवस्थानच्या सालाबादप्रमाणे होणाऱ्या शिमगा उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ०२/०३/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता देवस्थानच्या मंदिरात उत्साहात पार पडली. यावेळी शिक्षणमहर्षी कै. एन.व्ही. तथा…
दापोली : दापोलीत मागील २४ तासांत तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवेने दिलेल्या माहितीनुसार, दापोलीतील कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर किमान तापमान १४.७…
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला कठोर इशारा दिला आहे. अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) प्रकरणात कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई न करता थेट…
खेड: आजपासून (2 मार्च 2025) मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे. पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीनिमित्त, खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस ॲड. वैभव सदानंद…
दापोली : दारूल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट संचलित यू.के. पब्लिक स्कूल, मौजे दापोली येथे पवित्र रमजान महिन्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात…