करोनाशी लढताना देशानं उद्धव ठाकरेंचं अनुकरण करावं’_संजय राऊत
राज्यात करोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्णसंख्येवर काही प्रमाणात नियंत्रण आलं आहे.
राज्यात करोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्णसंख्येवर काही प्रमाणात नियंत्रण आलं आहे.
भारतामध्ये असलेला रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा लक्षात घेता अमेरिकेतील 'गिलियड सायन्स' (US Drug firm Gilead Sciences ) या औषध कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे. मात्र, लसीचा साठा संपत आल्याने अनेक केंद्रे बंद झाली आहेत.
राज्यात ३० एप्रिलपर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. १ मेनंतर पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे
रत्नागिरी : जिल्ह्यातील कराेना रुग्णांची संख्या वाढत आहे,या पार्श्वभूमीवर आज नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या मध्ये सर्वांनी एकजुटीने करोना विरोधाच्या लढ्यात…
सामाजिक वसा पुढे घेऊन जाणारे, तरुण मनांना चेतवणारे, ज्येष्ठ समाजसेवक, पर्यावरण प्रेमी, स्वच्छ भारत अभियानचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. अब्दुल रहमान वणू यांची आज प्राणज्योत मालवली. शिक्षणाच्या बाबतीत डॉ. ए आर…
आज ६७,७५२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३६,६९,५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
महाराष्ट्रात येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार असला तरी यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होणे हे एक मोठे आव्हान आहे.
रत्नागिरी:- शहरात शनिवारी (ता.24) झालेले खासगी लसीकरण शिबिर अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. अधिकाऱ्यांसह एका राजकीय पक्षाचे शहरप्रमुख व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी…
आज ७१,७३६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३६,०१,७९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.