Category: टॉप न्यूज

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अब्दुल रहमान वणू यांचं निधन

सामाजिक वसा पुढे घेऊन जाणारे, तरुण मनांना चेतवणारे, ज्येष्ठ समाजसेवक, पर्यावरण प्रेमी, स्वच्छ भारत अभियानचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. अब्दुल रहमान वणू यांची आज प्राणज्योत मालवली. शिक्षणाच्या बाबतीत डॉ. ए आर…

भारत बायटेक महाराष्ट्राला देणार ६०० रुपये दराने ८५ लाख लशी!

महाराष्ट्रात येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार असला तरी यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होणे हे एक मोठे आव्हान आहे.

रत्नागिरी लसीकरणाचा वाद आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला

रत्नागिरी:- शहरात शनिवारी (ता.24) झालेले खासगी लसीकरण शिबिर अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. अधिकाऱ्यांसह एका राजकीय पक्षाचे शहरप्रमुख व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी…

महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी: एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण लवकरच गाठणार दीड कोटींचा टप्पा

मुंबई-कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे

एमबीबीएस, एमडीच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाउन लावण्यात आले आहे.

मंडणगडमध्ये विन्हे येथे 5 कालो गांजा जप्त

मंडणगड : तालुक्यातील विन्हे येथून पाच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजासह हातभट्टीची, दारू, देशी व विदेशी दारू असा 1 लाख 24 हजार किमतीचा मुद्देमालासह दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या…

मुंबईकरांना दिलासादायक बातमी! कोरोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा अधिक

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनामुक्तांची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा अधिक नोंद होत आहे