आज रात्री ८ पासून सोमवार सकाळी ७ पर्यंत पूर्ण संचारबंदी; दापोली नगरपंचायत

राज्य सरकारने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊन ला काही तासातच सुरुवात होणार असून आज रात्री ८ वाजलेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे.

धोका :  दापोलीत एका दिवसात ३४ रूग्ण पॉझिटिव्ह

दापोली : मुश्ताक खान कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगानं वाढ आहे. आवश्यक असेल तरच लोकांनी घरा बाहेर पडावं अशी स्थिती दापोलीमध्ये निर्माण झाली आहे. आज दिनांक […]

रत्नागिरीत कोण लपवत आहे मृतांची आकडेवारी?

शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले या कोरोना बाबतच्या आकडेवारी लपवून प्रशासनाबरोबरच जनतेची ही दिशाभूल करत असून खोटी आकडेवारी प्रसिद्ध करत असल्याचे आरोप भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले.

कोरोनाच्या उद्रेकामुळे पुण्यातील आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण,पुणे जिल्ह्यात केवळ ३७६ ऑक्सिजन बेडस उरले

मुंबईपाठोपाठ राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात मोठी बिकट परिस्थिती उद्भवली आहे.

लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नाही- खा. शरद पवार

गेल्यावर्षीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे

देशात करोनाचा कहर, २४ तासांत सव्वा लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; महाराष्ट्रात ‘महा’संकट

करोनाला प्रतिबंधित करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरु असताना पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर भावनगर- कोच्युवेली साप्ताहिक स्पेशल रेल्वे

कोकण रेल्वे मार्गावर भावनगर- कोच्युवेली साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

No Image

12 एप्रिल रोजी आयोजित केलेला कोकण विभागस्तरीय लोकशाही दिन रद्द

सध्या राज्यात कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील दि.4 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये राज्यात दि.5 एप्रिल 2021 पासून कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत.