सर्वात फालतू याचिका म्हणत वसीम रिझवी यांची जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, लावला ५० हजारांचा दंड

उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी पवित्र कुरआनमधील काही आयती काढण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिके विरोधात तीव्र शब्दात […]

लॉकडाऊनचा निर्णय १४ एप्रिलनंतर मुख्यमंत्री जाहीर करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत लॉकडाऊनच्या विषयावर चर्चा आजच्या रविवारच्या बैठकीत झाल्याची माहिती दिली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार प्रत्येकी 10000 लस- ना. उदय सामंत

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दाेन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी १० हजार लसींचे डाेस मिळणार आहेत.

रत्नागिरीत मृत्यूचे आकडे का लपवले? निलेश राणेंचा सवाल

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यामधूल कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची खोटी माहिती का दिली जात असा सवाल करत माजी खासदार निलेश राणे यांनी सिव्हिल सर्जन डॉ. संघमित्रा […]

रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय

कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

खेड पोलीसांनी चोराला अवघ्या सहा तासात घेतले ताब्यात

खेड : खेड शहरातील तांबे मोहल्ला येथील बंद घरातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला खेड पोलीसांनी तक्रार दाखल झाल्यापासून […]

एक मात्रेच्या लशीबाबत जॉन्सन अँड जॉन्सनची सरकारशी चर्चा

जगातील सर्वात मोठ्या औषध कंपन्यांपैकी एक असलेल्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने एक मात्रेच्या करोना प्रतिबंधक लशीच्या वैद्यकीय चाचण्यांबाबत भारत सरकारशी चर्चा सुरू केली आहे