चिपळूण स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांचा निधी: एकनाथ शिंदे यांची घोषणा
चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तातडीने स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तातडीने स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
कोकण विभागात 21 व 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्हयामध्ये मोठया प्रमाणावर पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचं जाहीर केलं आहे.
रत्नागिरी : समाजातील घडामोडींचा आढावा पत्रकार नेहमीच घेत असतात, आपल्या लेखणीने मदतही मिळवून देत असतात मात्र चिपळूणमधील पूराचे संकट पाहून सामाजिक जाणीवेतून रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेने याठिकाणी आपण समाजाचे काही…
“तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा”, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव…
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्री आणि कोकणचे नेते नारायणराव राणे हे उद्या चिपळूण दौऱ्यावर येत आहेत.
महापूरग्रस्त चिपळूणकरांचे अश्रू पुसण्यासाठी उद्या दिनांक 25 जुलै 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर येणार आहे.
मुसळधार पावसामुळे पूराने थैमान घातलेल्या रायगड जिल्ह्यात दुर्घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही.
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे,
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महापूर आलेल्या जिल्ह्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत.