देशाच्या जीडीपीत रत्नागिरी, सिंधुदुर्गची आता महत्त्वाची भूमिका
महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे देशाच्या आर्थिक विकासात लवकरच महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत.
महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे देशाच्या आर्थिक विकासात लवकरच महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत.
विधान भवन प्रवेशाकरीता कोविड-१९ संदर्भात आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
ठाकरे सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
महावितरणने कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला असून आतापर्यंत एकूण ७९.४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
देशातील एकूण किमान चाळीस कोटी नोकरदारांकडे क्रेडिट कार्डे आहेत किंवा त्यांनी बॅंकांकडून क्रेडिट म्हणजेच कर्जे घेतलेली आहेत.
राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत.
संजय राऊत यांचा भाजपला टोला
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढविताना लसीकरणावर भर द्यावा.
कोरोनाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अशा अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राने खळबळ उडाल्यानंतर आता सेनेच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.