स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरीत देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत कारवाई करत देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला. १८ सप्टेंबर २०२५ रोजी […]

डॉ. एम. बी. लुकतुके यांचा ९० वा वाढदिवस थाटात साजरा: निःस्वार्थी सेवेचा दीपस्तंभ

दापोली (राजस मुरकर) : बोगन व्हिला, वणौशी (दापोली) येथील डॉ. एम. बी. लुकतुके (MBBS) यांच्या निवासस्थानी शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचा ९० वा वाढदिवस […]

दापोली केळशी येथून ४ लाखांचा अमली पदार्थ जप्त

दापोली: दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथील अबार इस्माईल डायली (वय ३२) याच्या राहत्या घराच्या मागील पडवीतून ४ लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात […]

अक्षय फाटक: रत्नागिरी जिल्हा भाजपा सरचिटणीसपदी नवी नियुक्ती

दापोली : दापोलीतील सुप्रसिद्ध विकासक आणि जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय फाटक यांची भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. सुमारे […]

अभियंता दिन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे उत्साहात साजरा

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. […]

राष्ट्र सेविका समितीचा दापोली येथील एकदिवसीय निवासी वर्ग यशस्वीरीत्या संपन्न

दापोली : राष्ट्र सेविका समितीच्या दापोली तालुका शाखेचा बाल, तरुणी आणि गृहिणींसाठी आयोजित एकदिवसीय निवासी वर्ग १३ व १४ सप्टेंबर रोजी दापोली शिक्षण संस्थेच्या राजीव […]

नॅशनल हायस्कूल हर्णेचे माजी मुख्याध्यापक शराफुद्दीन शेख यांचे निधन

हर्णे (दापोली): नॅशनल हायस्कूल हर्णेचे माजी मुख्याध्यापक शराफुद्दीन शेख यांचे आज दुपारी १ वाजता निधन झाले. ते एक महान व्यक्तिमत्व आणि मनमिळावू व्यक्ती म्हणून परिचित […]

दापोली औद्योगिक क्षेत्र अखंडित वीज पुरवठ्यासाठीस्वतंत्र विद्युत उपकेंद्राचे काम 8 दिवसात मार्गी लावा -पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : दापोली औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीज पुरवठा चालू ठेवण्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही 8 दिवसात मार्गी लावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत […]

नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दापोलीची तालुका स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी कामगिरी

दापोली: जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर […]

फणसू येथे डॉ. मोहन महादेव गुजर स्मृती मोफत आरोग्य तपासणी शिबिर

दापोली: दशानेमा गुजर युवक संघटना आणि फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. मोहन महादेव गुजर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन […]