OBC आरक्षण नाहीत, तर निवडणुका नाहीत, नाना पटोले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा; राही सरनोबतला सलग तिसऱ्यांदा सुवर्ण

नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राच्या राहीने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले.

भाजपाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल

दापोली : नगरपंचायतीच्या निवडणुकीत 6 डिसेंबर 2021 रोजी दोन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. हे दोन्ही अर्ज भाजपच्या उमेदवारांनी भरले आहेत. वार्ड क्रमांक 17 मधून […]

तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन राज्यातील काही बाबींवरील निर्बंध केले जाणार कठोर

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही बाबींवरील निर्बंध कठोर केले जाणार आहेत

एअर इंडिया नव्या ‘टेक ऑफ’च्या तयारीत! ‘ही’ आहे टाटा समूहाच्या 100 दिवसांची कृती योजना

टाटा समूहाने आता एअर इंडियाच्या विमान कंपनीच्या पुनरागमनानंतर कंपनीचे कायापालट करण्याची तयारी सुरू केली आहे

कोल्हापुरमध्ये थांबलेल्या रेल्वे डब्याला रविवारी रात्री अकराच्या सुमारास आग

कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज टर्मिनसमध्ये थांबलेल्या रेल्वे डब्याला रविवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.

आता मनसेचा ‘एकला चलो रे’चा नारा

दापोली : नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता मनसेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे. येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा लढवू, असं मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष […]