Category: टॉप न्यूज

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या 62 व्या वर्षी निधन

भारतीय अब्जाधीश, शेअर व्यापारी आणि गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं आहे. बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दापोलीत पत्रकारांच्यावतीने वृक्षारोपण

देशात साजऱ्या होणाऱ्या आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाला पाठिंबा देण्याकरिता दापोली येथील पत्रकारांच्यावतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण नुकतेच उत्साहात पार पडले. वृक्षारोपण करून स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या…

दापोलीत तिरंगा रॅली उत्साहात

विद्यार्थ्यांचे तिरंगा पथक, राष्ट्रीय पुरुष, क्रांतिकारक, देशभक्त, वीर पुरुष व महामानव यांच्या विविध वेशभूषा, तसेच राष्ट्रभक्तिपर सुरेल आवाजातील समुहगीत तिरंगा रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. दापोली बस स्थानक, बाजारपेठ, केळसकरनाका, साने…

रामदास कदम यांचा ‘शिवसेना नेते’ पदाचा राजीनामा

मुंबई : कोकणाची मुलुख मैदानी तोफ माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा दिला…

राकेश कोटिया गोपाळकृष्ण पतसंस्थचे पाचव्यांदा अध्यक्ष

सुधीर तलाठी यांची उपाध्यक्षपदी निवड राकेश कोटिया यांची श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राकेश कोटिया यांनी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी कायमच प्रयत्न केले आहेत. सहकार क्षेत्रात श्री गोपाळकृष्ण…

अनंत गिते आणि सुर्यकांत दळवी 7 वर्षांनी एका व्यासपीठावर

दापोली : मुंबई दादर येथे दापोलीतील मुंबईवासिय शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे तब्बल ७ वर्षानंतर एकत्र आले. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी…

मंडणगड किल्ल्यावरील झाडी झुडपात आणि दगडांमध्ये गाडलेले “मुख्य प्रवेशद्वार” प्रकाशात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील ता. मंडणगड येथील मंडणगड किल्ल्यावर वर्षोनुवर्षे दगड व झाडी झुडपात लुप्त झालेला "मुख्य प्रवेशद्वार" अखेरीस प्रकाशात आला. सह्याद्री प्रतिष्ठान मंडणगड विभागातील सदस्यांनी गडाच्या दि.१० जुलै २०२२ रोजी अभ्यास…

‘माझी आमदारकीही बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करेन’

आ. राजन साळवी ह्यांना अपात्रतेची नोटीस रत्नागिरी : मूळ शिवसेना सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांनकडून पक्षांतराच्या कारणावरून शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी ह्यांना अपात्र करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे…

‘उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मी पाच दिवस झोपलो नाही’

खेड – शिंदेगटाचे आमदार योगेश कदम यांनी मी शिवसैनिक असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं आहे. शिवसेनेचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी आज निशाणा साधला. सत्तांतर नाट्यानंतर ते पहिल्यांदा मतदारसंघात आले…

दापोलीतील मुलाचा सायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू

दापोली : सायकलचा ब्रेक फेल होऊन झालेल्या आपघातात घाव वर्मी बसल्यानं लोकमान्य हायस्कूलच्या दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्यन विनोद गौरतच्या अशा जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत…