“नववर्षाचा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्यांना, २० हजार कोटी रुपये…”, पंतप्रधान मोदींची घोषणा

१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कडक निर्बंध, सर्व कार्यक्रमांना ५० जणांना उपस्थितीत राहण्याची मुभा

कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ९८.६७ टक्के मतदान; शुक्रवारी ओरोसला मतमोजणी

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतदान प्रक्रिया गुरुवार 30 डिसेंबर रोजी पार पडली.

मंत्रालयातही ओमिक्रॉनचा शिरकाव; दोन पोलीस आणि एक कर्मचारी बाधित!

गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येसोबतच राज्यातील ओमियक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

ओमीक्रॉनचा धोका वाढतोय

कोव्हिड अनुरुप वर्तनाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला होणार दंड रत्नागिरी : शासनाकडील 27 नोव्हेंबर 2021 च्या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधाचा भंग झाल्यास किंवा केल्यास दंडात्मक […]

सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार

शासनाच्या समाजमाध्यमांवरील मजकूर हा प्रसारमाध्यमांसाठी बातमीचा स्त्रोत व्हायला पाहिजे हे सांगताना अचूक, वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहिती देणे हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या बातम्यांचा मूळ गाभा आहे,