Category: टॉप न्यूज

मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय ,राज्यातील इतर भागांतील शाळा राहणार सुरू

राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

महाविद्यालयांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू ठेवायची की ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडायचा याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय

योगेश त्रिवेदी, मंगेश चिवटे, विनया देशपांडे, प्रमोद कोनकर यांना ‘दर्पण’ पुरस्कार

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधीक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या सन २०१९ आणि २०२० च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

हवाई प्रवासही महागणार! विमानाचे इंधन लीटरमागे २०४० रुपयांनी कडाडले

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती दरम्यान विमान इंधन म्हणजेच एटीएफच्या (Aviation Turbine Fuel) किंमती २.७५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 27 हजारापेक्षा जास्त बाधितांची नोंद

जगभरात करोनाने पुन्हा एकदा हैदोस घातला आहे. भारतातही करोनाचा प्रकोप पाहायला मिळत असून मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे.

खेडमधील 14 वर्षांची मुलगी गर्भवती, आरोपी अटकेत

खेड:- खेड तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्या युवकाला पोलीसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीला न्यायालयाने 8 दिवसासाठी पोलिस कोठडी सुनावली आहे. खाडीपट्ट्यातील एका…

क्वायर बोर्डाच्या माध्यमातून कोकणात उद्योग आणणार – ना. नारायण राणे

काथ्या उद्योगातून कोकणातील तिन्ही जिल्ह्यात या माध्यमातून उद्योग कसे आणता येतील, यासंदर्भात आजच्या क्वायर बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी दिली.

मुंबई विमानतळावर नियुक्त असलेल्या सीमाशुल्क विभागातील १५ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई विमानतळावर नियुक्त असलेल्या सीमाशुल्क विभागातील १५ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.