राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद १२ रोजी आंबडवे दौऱ्यावर
भारताचे राष्ट्रपती महामहीम डॉ . रामनाथ कोविंद हे १२ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावाला भेट देणार…
भारताचे राष्ट्रपती महामहीम डॉ . रामनाथ कोविंद हे १२ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावाला भेट देणार…
मथुरेत पक्षाच्या प्रचारासाठी रोड शो करताना एका मोठ्या दुर्घटनेतून कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी या काल थोडक्यात बचावल्या
महाराष्ट्राला सुपरस्प्रेडर ठरवणाऱ्यांवर शिवसेना खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. पंतप्रदान नरेंद्र मोदी राज्यसभेत महाराष्ट्रातून स्थलांतर करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा स्प्रेड झाला असे म्हणाले.
जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर कोल्हापूर येथे उपचार घेत असलेले आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
देशात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
आरवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात पोटठेकेदार म्हणून स्थानिक आमदार किंवा अन्य राजकीय नेत्याला काम देऊ नये, अशी सूचना भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री…
काही महिन्यांपासून स्थिरावलेल्या खाद्यतेलांच्या दरात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
सर्वासाठी घरे, खाणकाम पुन्हा सुरू करणे तसेच गोव्याची अर्थव्यवस्था पुढील दहा वर्षांत ५० अब्ज डॉलर्सवर नेण्याचा संकल्प भाजपने जाहीरनाम्यात केला आहे.
विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावे ‘सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक’ हे प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्र सुरू करण्याची घोषणा मुंबई विद्यापीठाने केली.