जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका: 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळत असून, राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदांचे आरक्षण […]

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: दुकाने, हॉटेल्स 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी, नाईट इकॉनॉमीला चालना

मुंबई : राज्यातील व्यापार आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मद्य विक्री करणाऱ्या आस्थापनांना वगळता, राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स […]

बी.एस्सी. नर्सिंग प्रवेशाची मुदत वाढवली, पात्रता निकष शिथिल

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवेशाची अंतिम मुदत […]

विजयादशमी विशेष: भारताचे पहिले वन्यजीव नाटक ‘संगीत बिबट आख्यान’ चिपळूणमध्ये सादर होणार

चिपळूण : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारताच्या नाट्यपरंपरेत एक नवा अध्याय रचला जाणार आहे. देशातील पहिले वन्यजीव नाटक ‘संगीत बिबट आख्यान’ २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ […]

शिक्षक संघ दापोली शाखेने केला नवदुर्गांचा गौरव

दापोली, २५ सप्टेंबर २०२५: घरातील जबाबदाऱ्या, कार्यालयीन कामकाज, रोजची धावपळ, मानसिक व शारीरिक ताण-तणाव यांचा समतोल साधताना दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आपल्या कार्यक्षमतेने, प्रामाणिकपणे […]

सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी प्रवीण दरेकर रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हा सहकारी बोर्डाच्या समस्यांवर होणार तोडगा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी आणि जिल्हा सहकारी बोर्डाच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष तथा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर […]

संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्रोत्सवी भोंडल्याचा जल्लोष

दापोली : संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंपरा, उत्साह आणि आनंदाने नटलेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या […]

पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय स्वराज्य सभा निवड

पाली (प्रतिनिधी): मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शालेय स्वराज्य सभा (माध्यमिक विभाग) निवडणूक यशस्वीपणे पार पडली. […]

मंडणगड CNG पंप समस्या: अखिल भारतीय छावा संघटना ने तहसीलदार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन मिळवले

मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहनधारकांना होणाऱ्या गंभीर असुविधेच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय छावा संघटनेच्या रत्नागिरी शाखेच्या पदाधिकारी व मंडणगड तालुका ग्रामस्थांनी आज […]

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत जरियान फारूक आराई यांचे चमकदार यश

दापोली: नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, दापोली येथील कु. जरियान फारूक आराई याने जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७९ किलोग्रॅम वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत स्नैचमध्ये ५० […]