नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मोठी भेट
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मोठी भेट दिली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मोठी भेट दिली आहे.
आगामी उन्हाळी सुट्टी मौसमच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकण व विदर्भात येण्या-जाण्यासाठी मध्य रेल्वे गाडीच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
जम्मू-काश्मीरमध्ये पुढच्या काही वर्षांत सुरक्षा दलाची गरज भासणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलंय.
विस्कळीत असलेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी एसटीने मोठे पाऊल उचलले असून ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
निरभ्र आकाश आणि देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे.
राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली ऑफर त्यासाठी कारणीभूत ठरली आहे
भारतातील तेल कंपनीने रशियाकडून ३ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.
कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे.
आग्नेय बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, येत्या २१ मार्चला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.
होळी सणानिमित्त कोकणात एसटीच्या 100 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत
copyright © | My Kokan