कोकणात होळीसाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून जर कोणी अवास्तव भाडे आकरत असेल तर कारवाई करण्याचा निर्णय
कोकणात होळीसाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून जर कोणी अवास्तव भाडे आकारत असेल तर कारवाई करण्याचा निर्णय आज विधिमंडळात परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला आहे
कोकणात होळीसाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून जर कोणी अवास्तव भाडे आकारत असेल तर कारवाई करण्याचा निर्णय आज विधिमंडळात परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला आहे
पर्यावरणपूरक होळीचे आयोजन आणि नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया, असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
१६ मार्च ते १७ मार्च या काळात १०० ज्यादा एसटी गाड्या कोकणातील मार्गावरुन धावतील.
दापोली – तालुक्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण २२८२ विद्यार्थी बसले असून दि. १५ मार्च पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सुरुवात झाली आहे. दापोली पंचायत […]
रत्नागिरी शहर पोलिसांची कामगिरी; पोलीस कोठडीत रवानगी रत्नागिरी : 21 मे 2020 रोजी फेसबुकवर एका महिलेची अश्लिल चित्रफित व्हायरल करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने बुधवारी तीन दिवसांची […]
डॉ. प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप पक्षश्रेष्ठींनी सावंत यांना मुख्यमंत्रीपदासाठी हिरवा झेंडा दाखवला असून ते होळी सणानंतर मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असल्याचे समजते.
16 मार्चपासून पुढे होणाऱ्या दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या सर्व पेपरला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार आहे.
किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करणे बंधनकारक असेल.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्द्यावरून रान उठवल्यानंतर महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे
copyright © | My Kokan