I Am Sorry या मराठी चित्रपटाचे पोस्टर आज सोमवारी 11 एप्रिल 2022 रोजी रिलीज होत आहे. चित्रपटाचे पोस्टर हे कलरफुल आहे. त्याच प्रमाणे यातील कथा आताची युवा पिढीला वेगळा रंग देऊन जाते.

एम जे फिल्म्स प्रस्तुत, निर्माता मजीद चिकटे, कार्यकारी निर्माता रविंद्र जाधव, लेखक दिग्दर्शक आणि संकलन दिपक भागवत, सिनेमोटोग्राफी ओम नारायण व सहाय्यक उदय कुमार प्रोडक्शन मॅनेजर, कास्टिंग डिरेक्टर व कॉस्टुम डिझाइनर चैत्राली डोंगरे, संगीत दिग्दर्शक सॅम ए. आर., ब्याग्राऊंड म्युझिक ग्याब्रिइल सोलोमनी, मेकअप नागेश कस्तुरी, आर्ट डिरेक्टर संतोष फुटाणे, साउंड डिझायन प्रशांत कांबळे प्रोडक्शन व सहाय्यक. दिग्दर्शक किसन चव्हाण, पोस्टर डिझाईन डिजिलूक्स स्टुडिओ, डिजिटल
एजन्सी व्हिज्युअल जंकीज यांच्या साहाय्याने आज पोस्टर प्रकाशन होणार आहे.

मजीद चिकटे हे दापोलीतील सुप्रसिद्ध विकासक आहेत. ते सिनेक्षेत्रात आपलं भविष्य आय एम सॉरी या चित्रपटाच्या निमित्तानं आजमावत आहेत.