Category: टॉप न्यूज

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा, दोघे अटकेत

दापोली : पत्नी नेहा बाक्करनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पती निलेश बाक्करचा खून करून दापोलीमध्ये खळबळ माजवून दिली आहे. पोलीसांनी वेगवान तपास करत दोन्ही संशयीत आरोपींना अटक केली आहे. याबद्दल सविस्तर…

हजारो विद्यार्थ्यांसाठी फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन

रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने नऊ गावे – नेवरे, धामनसे, बसणी, कोतवडे, राजापुर कुंभवडे, नाणार नाणर, फणसोप आणि खेडशी येथील १२ शाळांमधील २३३७ विद्यार्थ्यांसाठी…

भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आ. रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती

मुंबई – भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी याबाबत पत्र काढून चव्हाण यांची निवड…

नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली चा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली चा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

मातृभाषा मराठी नसताना देखील मराठी भाषेत मिळवले होते दैदीप्यमान यश. पत्रकार दिनानिमित्त लक्ष्मी अर्जुन निसादचा सत्कार

मातृभाषा मराठी नसताना देखील मराठी भाषेत मिळवले होते देदीप्यमान यश. पत्रकार दिनानिमित्त लक्ष्मी अर्जुन निसादचा सत्कार

सुभेदार महेश मनोहर जाधव यांचं माटवणमध्ये जंगी स्वागत

दापोली : देशाची सेवा बजावण्यासाठी सीमेवर तैनात असलेले दापोली तालुक्यातील सुपुत्र महेश जाधव हे 31 डिसेंबर रोजी सैन्यातून निवृत्त झाले. सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या महेश जाधव यांचं दापोली आणि माटवणमध्ये…

दापोलीत महिलेवर अत्याचार

दापोली – समाजमाध्यमाद्वारे ओळख करून दापोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला एका फार्म हाउसमध्ये नेवून तिला शितपेयामधून गुंगीचे औषध देवून तिच्यावर अत्याचार करून तिचे फोटो काढून ते समाज माध्यमावर टाकण्याची धमकी…

खा. सुनील तटकरे यांची जिल्हा बँकेला सदिच्छा भेट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस खासदार सुनिल तटकरे, अध्यक्ष पेट्रोलियम व नैसर्गिक वायु समिती, तसेच आमदार शेखर निकम, आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी भेट दिली. या प्रसंगी…

राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांचं निधन

रत्नागिरी : रत्नागिरीचे राजकारणामधील एक महत्त्वाचा चेहरा आज हरपला आहे. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे कुमार शेट्ये यांनी…

दूरदृष्टीचे आणि कर्त्तव्यसृष्टीचे ना. उदय स्वरुपा रविंद्र सामंत!

रत्नागिरी: संधीच्या ‘दिशा’ आणि फुलणाऱ्या कर्त्तृत्वाचा ‘उदय’ जेव्हा होतो, तेव्हा सलग पाचव्यांदा लोकशाहीच्या प्रांगणात श्री. रविंद्र सामंत यांच्या सुपुत्राला घवघवीत चढत्या क्रमांकात ‘यश’ मिळतं. दोनदा उद्योग मंत्री पदाची माळ त्यांच्या…