दापोली एसटी आगारातील श्री दत्तगुरू मंदिराच्या दानपेटीवर चोरट्याचा डल्ला, काही तासांतच आरोपी गजाआड

दापोली: सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांनाही चोरट्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे धक्कादायक वास्तव दापोलीतून समोर आले आहे. दापोली एसटी आगाराच्या आवारात असलेल्या श्री दत्तगुरू मंदिरातील […]

दापोलीत उसन्या पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण, गुन्हा दाखल

दापोली: तालुक्यातील हर्णे परिसरात उसन्या पैशाच्या वादातून एका व्यापाऱ्याला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी […]

दापोलीत पोलिसासह चौघांना कोट्यवधींच्या व्हेल माशाच्या उलटीसह अटक

दापोली: दापोली येथील सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने 17 ऑक्टोबर रोजी दापोली बस स्थानकामागे एका कारमधून सुमारे 4 किलो 833 ग्रॅम व्हेल माशाची उलटी (अ‍ॅम्बरग्रीस) जप्त केली, […]

दापोलीचा अभिमान: श्रीया निनाद जोशीने तेजस लढाऊ विमानाच्या उद्घाटनात रामभजनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले

नाशिक: दापोलीच्या सुपुत्री श्रीया निनाद जोशी हिने काल नाशिक येथे झालेल्या तेजस या स्वदेशी लढाऊ विमानाच्या उद्घाटन समारंभात आपल्या सुमधुर रामभजनाने सर्वांची मने जिंकली. या […]

अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांचे आवाहन: पोलिसांनी ॲट्रॉसिटीच्या केसेस नोंदविल्या पाहिजेत

रत्नागिरी : अनुसूचित जातीच्या समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या घटनांची पोलिसांकडून अनेकदा नोंद केली जात नाही, त्यामुळे त्या समाजापर्यंत पोहोचत नाहीत, असे सांगत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती […]

लोटे वारकरी गुरुकुलात नव्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी; भगवान कोकरे महाराज आणि सहकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप

खेड : तालुक्यातील लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुल पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या केंद्रस्थानी आले आहे. गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांच्यावर दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन […]

रत्नागिरीत ईव्हीएम बंदी आणि सामाजिक न्यायासाठी भव्य जन आक्रोश रॅलीचे आयोजन

रत्नागिरी: भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रत्नागिरीत राष्ट्रव्यापी ‘जन आक्रोश रॅली’चा भाग म्हणून जिल्हाधिकारी […]

लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलात धक्कादायक प्रकार, भगवान महाराज कोकरेवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी केली अटक, कोर्टाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी खेड (रत्नागिरी) :  लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी गुरुकुल” या संस्थेत अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे धक्कादायक प्रकरण समोर आले […]

दापोली पंचायत समिती निवडणूक: आरक्षण जाहीर, राजकीय खलबतांना वेग

दापोली : दापोली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवभारत छात्रालयाच्या सभागृहात आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे आगामी निवडणुकीच्या […]

अमेरिका-चीन व्यापार तणाव व जागतिक अनिश्चिततेमुळे भारतात सोन्याच्या किमती रेकॉर्ड उच्च पातळीवर

मुंबई : अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे, तसेच अमेरिकेतील सरकारी शटडाऊनच्या धोका आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे सोमवारी भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ नोंदवली गेली, […]