अन्न व्यावसायिक, औषध विक्रेत्यांच्या परवान्यासाठी सेतू सुविधा केंद्र स्थापन
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात नव्याने स्थापन केलेल्या सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात नव्याने स्थापन केलेल्या सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.
तालुक्यातील धामणंद परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवेळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
राज्यात कोरोनाचासंसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील तसेच दापोली मतदारसंघातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता या संबंधित उपाययोजनांबाबत दापोली विधानसभा मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खेड, दापोली व मंडणगड तालुक्याची आढावा बैठक घेतली
तालुक्यातील केळशी येथील चायनीज दुकान चालवणारा नदीवर पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात मानधनावर भरती जिल्हा रुग्णालय रत्नागिरी,महिला रुग्णालय रत्नागिरी व सर्व ccc Centerरत्नागिरी येथे वर्ग-१,वर्ग-३ व वर्ग-४ संर्वगातील मानधनावर पदभरती करण्यात येणार आहे.
राजापूर तालुक्यात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगाडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु झाली
दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथे म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधण्यात आलेली इमारत खाजगी कोवीड सेंटरसाठी भाड्याने देण्यासाठी नगरपंचायतीमधील सत्ताधारी व्यक्तिगत स्वार्थासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी ऑनलाईन पत्रकारपरिषदेत बोलताना केला आहे.
*पर्जन्यविषयक इशारा*
रत्नागिरी दि.08:- भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात 11 एप्रिल व 12 एप्रिल 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
——-
दापोली- हर्णे येथील मासेमारीसाठी निघालेल्या मच्छिमाराचा खडपात जाताना समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हर्णे बंदरामध्ये मच्छिमाराचा दुर्घटनेतून मृत्यू ही तिसरी घटना घडली आहे त्यामूळे […]
copyright © | My Kokan