Category: माय जिल्हा

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत जिल्ह्यात 124000 हून अधिक नागरिकांची तपासणी

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 1 लाख 24 हजार 71 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले

विद्यापीठ, महाविद्यालयांसह गावागावांत लसीकरण व्हावे- अभाविपची मागणी

राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षण संस्थांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करावे.

एम.आर.फार्मा या कंपनी आगीची डॉ. मोहितकुमार गर्ग यांचेकडून पहाणी

तालुक्यातील लोटे MIDC येथील औद्योगिक वसाहतीतील एम.आर.फार्मा कंपनीत आज सकाळी ११.१५ वा.सुमारास भीषण आग लागली होती.

दापोलीमधील होम क्वारंटाईन/हॉस्पिटल मधील गरजूंसाठी एक वेळेचा मोफत घरपोच डबा

कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठान, दापोली आणि अभाविप दापोली तर्फे हा उपक्रम दि.28 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे.