दापोलीत जेसीआयने केला परिचारिकांचा सन्मान
जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोली या संस्थेमार्फत उपजिल्हा रुग्णालयातील परिचरिकांचा सन्मान करण्यात आला.
जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोली या संस्थेमार्फत उपजिल्हा रुग्णालयातील परिचरिकांचा सन्मान करण्यात आला.
माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 11 लाख 17 हजार 756 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत
राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
सध्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता पवित्र रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे
आज दिनांक 12 मे रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत मराठी पत्रकार परिषद तालुका रत्नागिरीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी आनंद तापेकर तर सचिव म्हणून जमीर खलफे यांची नेमणूक करण्यात…
दापोलीतील शिक्षक संघटना अखिल महाराष्ट्र शिक्षक संघामार्फत विविध वस्तुंचे वाटप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून लॉकडाॅऊन करण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब व आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यावेळी बैठक घेण्यात येणार आहे.
ग्रामसेवक संघटनेकडून कोवीड सेंटरला आवश्यक असणारे वैद्यकिय साहित्य वाटप करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांचे आकडा पाचशेच्यावर जात आहे.