Category: माय जिल्हा

रुद्र जाधवने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला

पाडले (वार्ताहर): छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पाडले भंडारवाडा ग्रामस्थांनी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ९वी तील विद्यार्थी रुद्र मंगेश जाधव याने प्रथम…

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य तपासणी शिबिराचे आयोजन !

रत्नागिरी : खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून, सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त…

दापोलीतील भंडारी हितवर्धक बँकेला कोकण भूषण पुरस्कार

दापोली : येथील भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला 2025 सालचा प्रतिष्ठित ‘कोकण भूषण’ पुरस्कार मिळाला आहे. कोकण विभागात सहकारी पतसंस्थांच्या कार्याला गौरवण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 16 फेब्रुवारी 2025…

श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्सव सोहळाः गिम्हवणे येथे अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

गिम्हवणे (दापोली): श्री गजानन महाराज भक्त मंडळ, गिम्हवणे यांच्या वतीने श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रकटदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गुरुवार, दि. २० फेब्रुवारी २०२५ (माघ वद्य सप्तमी,…

खेडमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा

खेड – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने खेडमध्ये रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य पालखी परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

दापोली ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा यशस्वी; सालदुरे येथे भव्य साई भंडारा

दापोली : दापोली येथून श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेली पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाली. साईयात्री मंडळाच्या वतीने आयोजित या पदयात्रेत अनेक साईभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ‘जन्मास यावे परी…

जालगांव मधील घरातील रूग्णांचा जैव वैद्यकीय कचराही जाणार थेट शास्त्रोक्त विघटनाकरिता

दापोली : तालुक्यातील जालगांव येथील जलस्वराज्य ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंचाहत्तर बहुमजली इमारतीमधील सुका कचरा थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठविण्यात येतोच. पण आता स्वच्छता अभियानामध्ये एक पाऊल पुढे टाकत घरातील…

दापोलीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार

दापोली – श्री साई सेवा प्रतिष्ठान, दापोली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

बलवंत फाटक यांच्या आठवणींना दापोलीत उजाळा

दापोली – क्षितीज कलामंच, दापोली यांच्या वतीने दापोलीतील दर्दी व्यक्तिमत्व बलवंत फाटक यांच्या जीवनातील काही निवडक आठवणींवर आधारित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक शाम बलवंत के नाम’…

दापोलीत रंगणार रंगांचा उत्सव

दापोली : ब्रिलियंट करिअर अकॅडमी दापोली, जेसीआय, दापोली आणि रोटरी क्लब दापोली यांच्या संयुक्तविद्यमाने तालुकास्तरीय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेचं आयोजन रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता शहरातील…