ई बनावट पास प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

बनावट ई पास बनवून प्रवाशांची फसवणूक करणारे मनोज दुधवडकर व विक्रांत सोनवणे यांच्याविरुद्ध खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

परदेशात जाणाऱ्या नागरिकांना कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोसची ८४ दिवसांची अट शिथिल करा- आमदार शेखर निकम

चिपळूण : परदेशात नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरीकांना कोव्हिशिल्ड पहिला डोस नंतर ‘डोसकरीता असलेली ८४ दिवसांची अट शिथिल करण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी […]

पोलिस अधीक्षकांनी व्यावसायिकांशी साधला संवाद

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीतील व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला.

रत्नागिरीत सुरु होणार तीन मोठे शैक्षणिक प्रकल्प, करारावर झाल्या सह्या

जिल्ह्यात सुरू करण्यता येणा-या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे उपकेंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांची आंतरराष्ट्रीय लायब्ररी, रामटेक येथील कवी कालीदास यांचे रत्नागिरीत उपकेंद्र सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याकडे प्रस्ताव द्यावा – अनिकेत पटवर्धन

रत्नागिरी – कोरोनामुळे सध्या टाळेबंदी सुरू असून व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. परंतु दुसर्‍या बाजूने बँकांकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते थकल्याने बँकांकडून व्यापार्‍यांकडे तगादा लावला जात […]

कोरोनात पालकत्व गमावलेल्या मुलांना; एसीबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मोफत शिक्षण

चिपळूणजवळील कापसाळ येथील एसीबी इंटरनॅशनल स्कूलने कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या चिपळूण तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.