जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीकडून आलेल्या महत्त्वाच्या सूचना
दिनांक 10 जून ते 12 जून 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून याबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक 10 जून ते 12 जून 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून याबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 07.93 मिमी तर एकूण 71.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली
०७ जून रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करणाऱ्या १० जणांवर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेले
लाॅकडाऊन संपल्यानंतर १० तारखेनंतर बाजारपेठा सुरू कराव्यात अशी मागणी चिपळूण येथील व्यापारी महासंघटनेने केली आहे
कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. १० व ११ जून रोजी सर्वात जास्त म्हणजे सुमारे २०० मीली मीटर पाउस पडण्याची शक्यता
कोकण रेल्वे मार्गावर नविन गाडी सुरू झाली की उद्घाटनाच्या फेरीत प्रवास करण्याची प्राध्यापक उदय बोडस यांची परंपरा यावेळी मात्र कोविड निर्बंधांमुळे खंडित होणार आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 01.26 मिमी तर एकूण 11.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे किनारी भागात झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून शनिवारी (दि. 5)पाहणी करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आजही पाचशेच्या वर गेली आहे
copyright © | My Kokan