रत्नागिरीत ‘कांचन डिजिटल’च्या गणेशमूर्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : ‘कांचन डिजिटल’तर्फे आयोजित गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रा.भा.शिर्के प्रशालेच्या सभागृहात रविवारी झालेल्या या स्पर्धेत २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग […]

नमिता कीर यांची राज्य मराठी विकास संस्थेच्या अंतर्गत तक्रार समितीत नियुक्ती

रत्नागिरी : राज्य मराठी विकास संस्थेमध्ये केंद्र शासनाच्या “कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम -२०१३” अंतर्गत स्थापन झालेल्या अंतर्गत तक्रार समितीमध्ये […]

दापोलीतून “एक राखी जवानांसाठी” अभियान : सीमेवर राख्या रवाना!

दापोली : कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ने यावर्षी देखील दापोलीत ‘एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी’ हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पहलगाम […]

माती नमुना संकलन प्रात्यक्षिक ‘कृषी रत्न’ गटाकडून यशस्वीरीत्या संपन्न

वेतोशी : ‘कृषी रत्न’ गटाने वेतोशी येथे 26 जुलै 2025 रोजी शेतकऱ्यांसाठी माती नमुना संकलनाचे यशस्वी प्रात्यक्षिक आयोजित केले. या सत्रात शेतकऱ्यांना मातीचे नमुने योग्य […]

कुंभवे येथे रानभाज्यांची रानमाया उत्साहात पार

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत कुंभवे गावात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि पाककृती […]

उंबर्ले विद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे नुकतीच शिक्षक-पालक सहविचार सभा शालेय समितीचे अध्यक्ष रविंद्र कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न […]

रत्नागिरीत भाजपाची ताकद वाढली; उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी पक्षात दाखल

रत्नागिरी : रत्नागिरीत भारतीय जनता पक्षाने (भाजपा) उबाठा शिवसेनेला मोठा धक्का देत नाचणे जिल्हा परिषद गटातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेतले आहे. मत्स्य व्यवसाय […]

रत्नागिरी: शिर्के प्रशालेत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी घेतली अमली पदार्थविरोधी शपथ

रत्नागिरी: रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत ‘अमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. १९ जुलै २०२५ रोजी जिल्हा माध्यमिक व प्राथमिक […]

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री कासव संवर्धनावर व्याख्यान

रत्नागिरी: कांदळवन सप्ताहानिमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे “समुद्री कासव संवर्धन” या विषयावर मोहन उपाध्ये यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान दिले. […]

जागतिक युवा कौशल्य दिन: डॉ. संदीप करे यांच्याकडून सॉफ्ट स्किल्सवर प्रेरक मार्गदर्शन

रत्नागिरी: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘सॉफ्ट स्किल्स: यशाची गुरुकिल्ली’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ […]