महिन्याला चार नवीन कामांची अंदाज पत्रके येणे आवश्यक- जि प अध्यक्षांची सूचना
शासनाच्या नियमानुसार झिरो पेंडींगची अंमलबजावणी मोहीम हाती घेतली आहे.
शासनाच्या नियमानुसार झिरो पेंडींगची अंमलबजावणी मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या काही दिवसांत खेड शहर व परिसरात डेंग्युची लागण झालेले रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.
रत्नागिरी – शहरातील प्रभाग क्र.३ मधील स्टेट बैंक कॉलनी परिसराची दयनीय अवस्थेबाबत आज भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी रनप गटनेते समीर […]
कुणबी सेवा संघाचा नवभारत छात्रालय परिवार आणि कृषि महाविद्यालयाचा विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील दुबळेवाडी येथे विविध प्रकारच्या रोपांचे वाटप नुकतेच करण्यात आले
रत्नागिरी जिल्हयात 19 जुलै ते 22 जुलै 2021 रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसाचा तडाखा कोकण रेल्वेलाही बसला आहे. त्यामुळे दोन गाड्या रद्द केल्या असुन सहा गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 130.99 मिमी तर एकूण 1178.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दापोली उद्या सोमवार १९ जुलै पासून दापोली आगारातून दापोली – मुंबई साधी गाडी सकाळी सहा वाजता नागरिकांच्या मागणी नुसार पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेली कोरोनाची दुसरी लाट संपवण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे.
रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पावणेदोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
copyright © | My Kokan