विर-टोळ-आंबेत बांगमाडला रस्ता रामा-100 सावित्री खाडी-पूलावरील वाहतूक बंदी आदेश जारी

विर-टोळ-आंबेत बांगमाडला रस्ता रामा-100 सावित्री खाडी-पूलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूलाच्या दुरुस्तीकरिता तसेच कोणतीही दूर्घटना टाळण्याच्या दृष्टीने दि.10 जानेवारी 2022 ते दि.10 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जारी केले आहेत

मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला

अतुल गोंदकर जेसीआय दापोलीचे नूतन अध्यक्ष तर जेसी मयुरेश शेठ सेक्रेटरी

दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी पार पडलेल्या जेसीआय दापोलीच्या सातव्या पदग्रहण सोहळ्यावेळी जेसी अतुल गोंदकर यांनी सातवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली

दापोली तालुका खरेदी विक्री संघाच्या भातखरेदी विक्रीचा शुभारंभ..!

दापोली तालुका खरेदी विक्री संघाचा भात खरेदीविक्रीचा शुभारंभ नुकताच संघाच्या कार्यालयात करण्यात आला.